Sandeep Ghoshs : ‘संदीप घोष तपासात सहकार्य करत नाही’, सीबीआयने कोर्टाकडे नार्को टेस्टची मागितली परवानगी
घोषची पॉलीग्राफ चाचणी यापूर्वीच झाली आहे. कोलकाता : आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष ( Sandeep Ghoshs )यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याचा […]