खलिस्तान समर्थकांकडून सॅन फ्रॅनसिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न; अमेरिकेने नोंदवला निषेध!
‘एफबीआय’ने या घटनेचा तपास सुरू केला आहे. विशेष प्रतिनिधी सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेने रविवारी (२ जुलै) सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात खलिस्तान समर्थकांनी केलेल्या जाळपोळीच्या […]