PM Modi In Punjab : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, संयुक्त किसान मोर्चाने केली निषेधाची घोषणा
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी पीएम मोदी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी पहिली सभा घेणार […]