समृद्धी महामार्गास “शापित” म्हणणाऱ्या संजय राऊतांना भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर!
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये अन् आमदार अतुल भातखळकरांनी साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यानजीक विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या […]