पवारांवरील छापासत्रामुळे वानखडेंवर खोटे आरोप किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर गेल्या काही दिवसांपासून छापासत्र सुरू आहे. हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक […]