तथाकथित बुध्दीवाद्यांमुळे मुस्लिम समाजाला यातना, संबित पात्रा यांचा आरोप
तथाकथित बुध्दीवाद्यांमध्ये अद्यापही फाळणीची मानसिकता असल्यानेच कोट्यवधी मुस्लिमांना यातना भोगाव्या लागत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी […]