Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या
भारतीय जनता पक्षाने शनिवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, ममता बॅनर्जी 10 हजार रुपयांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत. ते म्हणाले की, त्या भारताचे कोट्यवधी रुपये केवळ याच कामावर खर्च करत आहेत.