Sambhajiraje Chhatrapati : वाल्मीक कराडवर मोक्का लावा; देशमुख हत्या प्रकरणातील तो म्होरक्या, छत्रपती संभाजीराजेंचा हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी बीड : Sambhajiraje Chhatrapati संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया […]