स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…स्वराज्याचा स्वाभिमान; इचलकरंजीत शंभू तीर्थ चौकात पुतळ्याचे अनावरण
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री शंभुतीर्थ चौक, इचलकरंजी येथील स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून पुतळ्याला विनम्र अभिवादन केले.