Samarjeet ghatge : समरजित घाटगेंनी पवारांसमोरच जयंत पाटलांना बजावले, मित्राचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी गैबी चौकात या!!
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : विधानसभा निवडणूक कागल मधून लढवायचीच ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतलेल्या समरजीत घाटगे ( Samarjeet ghatge ) […]