• Download App
    Samajwadi Party | The Focus India

    Samajwadi Party

    भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यात प्रचार करणारे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या […]

    Read more

    समाजवादी पक्षाच्या उमेदवारानेही कबूल केले डीएनए एकच, अश्फाक अहमद म्हणाले- आमचेही पूर्वज श्रीराम, आम्ही सर्व हिंदुस्थानी!

    जय श्रीरामच्या जयघोषावरून समाजवादी पक्षाचे उमेदवार अशफाक अहमद डब्ल्यू यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष फक्त हिंदू आणि मुस्लिमांबद्दल बोलतो, असं […]

    Read more

    समाजवादी पक्षाची रडारड अतापासूनच सुरू, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापासून ईव्हीएम मशीनवर आरोप सुरू

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : निवडणुकीचे निकाल लागल्यावर ईव्हीएम मशीनवर (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आरोप केले जातात. मात्र, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापासूनच ईव्हीएमवर आरोप […]

    Read more

    तृष्टीकरणाचे राजकारण करून आमच्या सणांवर बंदी, जनताच १० मार्चला उत्तर देईल, पंतप्रधानांचा समाजवादी पक्षावर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी हरदोई: तुष्टीकरणाचे राजकारण करुन आमच्या सणांवर बंदी घातली. आता उत्तर प्रदेशची जनताच त्यांना 10 मार्चला उत्तर देईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    समाजवादी पार्टी सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा, अमित शाह यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पार्टी जर सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल, असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी […]

    Read more

    समाजवादी पक्षाच्या राजवटीत होते कट्टे, आम्ही तयार करू ब्रम्होस क्षेपणास्त्रे, राजनाथ सिंह यांचा समाजवादी पक्षावर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्षाच्या राजवटीत कट्टे सर्रास तयार करण्यात येत होती, मात्र भाजपच्या राजवटीत त्याऐवजी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील, अशा शब्दांत संरक्षणमंत्री […]

    Read more

    यूपी निवडणूक 2022 : समाजवादी पक्षाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दलही केले प्रतिपादन

    वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. अशी घोषणा […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील राजकारणात उल्टापुल्टा, ज्यांना खासदारकीला पाडले त्यांच्याच पत्नीला समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या राजकारणात उल्टापुल्टा सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाने खासदारकीच्या निवडणुकीत भाजपाच्या ज्या उमेदवाराला पाडले होते त्यांच्याच पत्नीला योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात […]

    Read more

    समाजवादी पक्ष म्हणजे सडलेला माल, कयामतच्या दिवसापर्यंत सत्तेवर येणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा करत सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न […]

    Read more

    समाजवादी पक्षाने कब्रिस्तानच्या सीमा भिंतीसाठी खर्च केला तर आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांचा विकास केला, योगी आदित्यनाथ यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी गाझियाबाद : समाजवादी पक्षाच्या सरकारने फक्त कब्रिस्तान (मुस्लिम दफनभूमी) साठी सीमा भिंती बांधण्यासाठी पैसा खर्च केला. मात्र, आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे विकसित […]

    Read more

    उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, कॉँग्रेस आणि बसपला मोठा धक्का, २१ नेत्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपाला मोठा झटका बसला आहे. या तिन्ही पक्षातील 21 मोठ्या नेत्यांनी पक्षाचा त्याग […]

    Read more

    राज बब्बर सोडणार कॉँग्रेसचा हात, समाजवादी पक्षात करणार प्रवेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. उत्तर प्रदेशचे कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि अभिनेते राज बब्बर यांनी […]

    Read more

    फुकटात वीज देऊ म्हणणाऱ्यांच्या काळात फक्त दंगली आणि कर्फ्यू होते, योगी आदित्यनाथ यांचा समाजवादी पार्टीवर आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : जे फुकटात वीज देण्याचे बोलतात त्यांनी उत्तर प्रदेशला अंधारात टाकले. त्यांच्या काळात फक्त अंधार होता, जे उरले होते, ते दंगली आणि […]

    Read more

    पश्चिम उत्तर प्रदेशातील डाव अखिलेश यादव यांच्यावरच उलटणार, ओवेसी फॅक्टर ठरणार समाजवादी पक्षासाठी धोक्याची घंटा

    विशेष प्रतिनिधी  उत्तर प्रदेश : पश्चिम उत्तर प्रदेशात राष्टीय लोकदलाशी युती करून अखिलेश यादव यांनी मुस्लिम-जाट आणि यादव यांना एकत्र करण्याचा डाव तर चांगलाच मांडला […]

    Read more

    समाजवादी पक्षातील बंडखोराला उमेदवारी देऊन ओवेसींनी फुंकले रणशिंग, उत्तर प्रदेशात एमआयएमने दिला हिंदू उमेदवार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत असुदद्दीन ओवेसी यांनी समाजवादी पक्षाविरुध्द रणशिंग फुंकले आहे. एमआयएमने सपातील बंडखोरांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देणे सुरू केले […]

    Read more

    इमरान मसूद यांनी वाढविले प्रियंका गांधी यांचे टेन्शन, समाजवादी पक्षात जाण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात किमान लाज राखावी ऐवढ्या जागा मिळविण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदायात वर्चस्व असणारे काँग्रेसचे […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या “यादीतले” मंत्री धरम सिंह सैनी भाजपमध्येच!!; सैनींनी स्वतःच केला खुलासा

    वृत्तसंस्था लखनऊ : भाजपमधून बाहेर पडलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या बरोबरच आणखी 13 आमदार भाजप बाहेर पडण्याची पडण्याचा दावा केला […]

    Read more

    समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवारच नाहीत ते काय 400 जागा जिंकणार!!; बसपच्या सतीश मिश्रा यांचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने 400 जागा जिंकण्याचा दावा केला असला तरी त्यांच्याकडे मुळात 400 उमेदवारच नाहीत ते काय 400 जागा जिंकणार!!, अशा […]

    Read more

    मोदींच्या कानपूर सभेत दंगलीचा कट समाजवादीच्या कार्यकर्त्यांचाच!!; ५ कार्यकर्ते अखिलेश यादवांकङून बडतर्फ!!

    वृत्तसंस्था लखनऊ :  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूरच्या सभेत दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यापैकी एकाला काल […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक

    पीएम मोदींच्या कानपूरच्या सभेत दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला अटक केली […]

    Read more

    अमित शाहांनी सांगितला समाजवादी पार्टीच्या एबीसीडीच अर्थ, ए म्हणजे अपराध आतंक, बी- भाई-भतीजावाद, सी- करप्शन आणि डी म्हणजे दंगा

    केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी समाजवादी पार्टीच्या एबीसीडीचा अर्थ सांगताना जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीसाठी ए म्हणजे अपराध-आतंक, बी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी शिंपडलेले भ्रष्टाचाराचे अत्तर आता सर्वांसामोर येत आहे, पंतप्रधानांचा समाजवादी पक्षावर हल्लाबोल

    उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते आता सर्वांसमोर येत आहे. पण हे अत्तर शिंपडणारे तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. त्याचे […]

    Read more

    समाजवादी पक्षाच्या अजब घोषणेमुळे टीकेचे मोहोळ, म्हणे सायकलवर अपघात झाल्यास पाच लाख रुपयांची मदत

    समाजवादी पक्ष आपले सायकल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच पक्षाने एक अजब घोषणा केली असून त्यामुळेच टीकेचे मोहोळ उठले आहे. सायकलवर अपघात […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडॉरची संकल्पना समाजवादी पक्षाचीच; अखिलेश यांचा अजब दावा!!

    वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर काशीमध्ये जोरदार तयारी सुरू असताना त्यावर राजकारण […]

    Read more

    सत्तेसाठी आत्तापासूनच गुंडा-पुंडांचे समर्थन, समाजवादी पक्षाच्या वतीने राजभर यांचा मुख्तार अन्सारीला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात सत्तेसाठी उताविळ झालेल्या समाजवादी पक्ष आणि सोहलदेव भारत समाज पार्टीने आत्तापासूनच गुंडा-पुंडांना समर्थन द्यायला सुरूवात केली आहे. सोहेलदेव भारत […]

    Read more