आद्य शंकराचार्य यांच्या समधीस्थळाचा जीर्णोद्धार, भव्य पुतळ्यामुळे मी पंतप्रधान मोदी यांचा आभारी; माजी पंतप्रधान देवेगौडांकडून आनंद व्यक्त
वृत्तसंस्था बंगळुरू : केदारनाथ येथील आद्य शंकराचार्य यांच्या समधीस्थळाचा केलेला जीर्णोद्धार आणि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उदघाटनाचे स्वागत माजी पंतप्रधान […]