फुटबॉलर मेस्सीचा भारत दौरा; काँग्रेसचा कम्युनिस्टांना आणि ममतांना झटका!!
जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा दौरा झाला, त्याच दिवशी काँग्रेसने कम्युनिस्टांना आणि ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला.
जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा दौरा झाला, त्याच दिवशी काँग्रेसने कम्युनिस्टांना आणि ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगवेगळे हातखंडे आजमावून मतदारांना आकर्षित करण्याचा ममता बॅनर्जी यांनी डाव खेळला खरा