विज्ञानाची डेस्टिनेशन्स : निसर्ग हा मानवाच्या समजण्याच्या पलीकडचा, थक्क करणारे ग्रेट साल्ट डेझर्ट
निसर्ग हा मानवाच्या समजण्याच्या पलीकडचा असतो असे म्हटले जाते. त्यात बऱ्याच अंशी तथ्यदेखील आहे. मात्र तरीदेखील मानवाचा त्याला समजूव घेण्याची तहान काही केल्या भागत नाही. […]