Salman Rushdie : सलमान रश्दी यांच्या वादग्रस्त पुस्तकाच्या आयातीवरील बंदी उठवली; राजीव गांधी यांनी 1988 मध्ये बंदी घातली होती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Salman Rushdie दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाच्या आयातीवर 1988 साली घातलेली बंदी उठवली आहे. […]