• Download App
    Salman Khan RSS Event Nehru Centre | The Focus India

    Salman Khan RSS Event Nehru Centre

    Mohan Bhagwat : हिंदू कुणालाही जिंकू नाही तर जोडू इच्छितो- भागवत; रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात प्रथमच सलमान खानची हजेरी

    हिंदू कुणालाही जिंकू इच्छित नाही, तो सर्वांना जोडू इच्छितो. हिंदुत्वामध्येच आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री आहे, कारण तो विचारच मुळात तसा आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. भाजप ही संघाची पार्टी नाही. संघाने भाजपला जन्म दिलेला नाही. भाजप ही एक स्वतंत्र राजकीय संघटना आहे.

    Read more