मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हॉकीपटू सलीमा आणि निक्की यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची घोषणा केली
वृत्तसंस्था रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडमधील दोन खेळाडू, सिमडेगाच्या सलीमा टेटे आणि खुंटीच्या निक्की प्रधान यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अनुदान […]