ऑलिम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिकने कुस्ती सोडली; WFIचे नवीन अध्यक्ष ब्रिजभूषण यांचा पार्टनर असल्याचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांच्या निवडीमुळे ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू नाराज आहेत. […]