गँग साेबत राहत नसल्याने तरुणाला बेदम मारहाण ; व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात गुंड हातात कोयते घेऊन दहशत माजवतानाचे व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल होताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत गुन्हेगारांची धरपकड […]