साकेत कोर्टाने जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामची जामीन याचिका फेटाळली, चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील इमामचा जामीन अर्ज साकेत न्यायालयाने फेटाळला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात झालेल्या […]