MISS UNIVERSE:मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूच्या यशात महाराष्ट्राचा वाटा ! ट्रान्सजेंडर साईशा शिंदेची कमाल…
सायशा शिंदे (पूर्वीचे स्वप्नील शिंदे) या वर्षी जानेवारीत ट्रान्सवुमन म्हणून समोर आली . हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ताज डोक्यावर घालण्यासाठी घातलेला गाऊन डिझायनर सायशा शिंदेने […]