Saif’s attacker : सैफचा हल्लेखोर समजून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नोकरी गेली अन् तरुणाचे लग्नही मोडले
भिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरूणाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर, आकाश कनोजियाने आरोप केला आहे की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.