• Download App
    Saif al-Islam ICC Warrant | The Focus India

    Saif al-Islam ICC Warrant

    Saif al-Islam Gaddafi : लिबियाचे माजी हुकूमशहा गद्दाफींच्या मुलाची हत्या; घरात घुसून गोळी मारली; निवडणूक लढण्याची तयारी करत होते

    लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांची मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लिबियन वृत्तवाहिनी फवासेलनुसार, जिंटान शहरात त्यांच्या घरावर चार हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यांची हत्या केली.

    Read more