साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिला दणका
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर जगदीश सावंत यांची उपाध्क्षपदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य […]