पंतप्रधान मोदींचे साई दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, कालव्याचे लोकार्पण!!
प्रतिनिधी अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी शिर्डीमध्ये साईदर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर निळवंडे धरणात जलपूजन करून कालव्याचे लोकार्पण केले. यावेळी राज्यपाल […]