सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गर्दी; नांदेड जिल्ह्यात वर्षा पर्यटनाचा लुटा आनंद
विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा धो धो वाहतो आहे. तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. […]