पंतप्रधान मोदींनी UN सुरक्षा समितीत सांगितला सागरी सुरक्षेचा सर्वसमावेशक सर्वोत्तम मार्ग “SAGAR”
वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या ऐतिहासिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदावरून सर्व देशांना सागरी सुरक्षेचा सर्वसमावेशक सर्वोत्तम मार्ग सांगितला आहे. […]