द्रमुकला भगव्या रंगाचा इतका तिटकारा, संत थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील पोस्टर हटविले
द्रवीड मुनेत्र कळघम पक्षाला भगव्या रंगाची इतका तिटकारा निर्माण झाला आहे की कोइंबतूर येथील लायब्ररीतून तामीळ संत कवी थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील प्रतिमा हटविण्यात आली. […]