या १० दिग्गजांचेही झाले हवाई दुर्घटनेत निधन, संजय गांधी, माधवराव सिंधियांपासून ते दोन मुख्यमंत्र्यांचेही गेले होते प्राण
विशेष प्रतिनिधी दिल्ली : हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. या घटनेनंतर अशा अपघाताच्या बऱ्याच जुन्या आठवणी वर येत आहेत. एस राजशेखर रेड्डी, […]