DMK लॉटरी किंग मार्टिनची देणगी घेणार, ड्रग्स मास्टरमाईंड जावेद सादिकशी संबंध ठेणणार; तरीही DMK नेत्यांकडून सनातन धर्माच्या आदराची अपेक्षा??
वर दिलेल्या शीर्षकातून DMK बाबत क्रोनोलॉजी समझो यार, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण मध्यंतरी DMK बाबत राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांमध्ये सनातन धर्माचा अपमान याविषयी खूप […]