मोदींमुळे विनाकारण दु;खी असणाऱ्यांवर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉटगन, पंतप्रधानांचे केले कौतुक
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत मोदींमुळे विनाकारण दु:खी असणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काही लोक मोदींमुळे विनाकारण दु:खी असल्याचे त्यांनी […]