अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत होणार वाढ – पुणे पोलिसही ताबा घेण्याची शक्यता
मुंबईतील शरद पवार यांच्या निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुनरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात […]