आंध्र प्रदेशच्या खासदाराला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक, मुख्यमंत्र्यांचा जामीन रद्द करण्याची केली होती मागणी
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केल्याने आंध्र प्रदेशात एका खासदाराला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. राज्य सरकारच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने हानिकारक वागल्याने […]