सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल- शरद पवारांनी मराठा समाजाची मातीच केली; पण न्याय फडणवीसांनीच दिला
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाला न्याय […]