INDIAN ARMY :सर्वोच्च बलीदान देणाऱ्या सैनिकांसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करणे चुकीचे
“शहीद म्हणजे एखाद्या धर्माचा त्याग करण्यास नकार दिल्याबद्दल मृत्युदंड भोगणारी व्यक्ती किंवा धार्मिक किंवा राजकीय श्रद्धांमुळे ज्याला खूप त्रास सहन करावा लागतो किंवा मारला जातो […]