Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने भारताला चॅम्पियन बनवले, आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचे विजेतेपद जिंकले
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्सने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ गडी राखून पराभव करून इंडिया मास्टर्सने ट्रॉफी जिंकली.