काँग्रेसमध्ये सचिन पायलट, प्रियांका गांधी यांचाही अपमान, खर्गे तर रबर स्टॅम्प अध्यक्ष; आचार्य प्रमोद कृष्णन यांचा हल्लाबोल!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भगवान कल्की मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अन्य भाजप नेत्यांना निमंत्रण देणाऱ्या आचार्य प्रमोद कृष्णन […]