चंद्रकांतदादांची सबुरीची भाषा, तरीही नारायण राणे आक्रमकच; गुन्हाच केलेला नाही तर ते काय अटक करणार?, आमचे सरकार त्यांच्या “वरती” बघून घेऊ
विशेष प्रतिनिधी चिपळूण : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सबुरीची भाषा वापरली असली, तरी नारायण राणे यांनी आपली आक्रमकता सोडलेली नाही. मी शिवसैनिकांना भीक घालत […]