Deglur By-Poll Result : देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांचा विजय, सुभाष साबणे यांचा मोठ्या फरकाने पराभव
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली (एससी) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज (२ नोव्हेंबर, मंगळवार) मतमोजणी झाली. मतमोजणीच्या एकूण 30 टप्प्यांपैकी 27 टप्प्यांची मतमोजणी झाली आहे. अंतापूरकर यांना […]