• Download App
    Saamana Joint Interview Thackeray Brothers | The Focus India

    Saamana Joint Interview Thackeray Brothers

    Prakash Mahajan : राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, सत्तेसाठी कोणत्या थराला चालले, हिंदुत्व कुठे आहे? प्रकाश महाजनांची टीका

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, ‘दै. सामना’साठी दिलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी थेट राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

    Read more