परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाश्चात्य देशांवर निशाणा : भारत-रशिया संबंधांवर म्हणाले- आमचे संबंध तेव्हापासूनचे आहेत, जेव्हा पाश्चात्य देशांनी भारताला शस्त्रे नाकारली होती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवल्याबद्दल पाश्चिमात्य देशांवर निशाणा साधला. जयशंकर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री […]