S. Jaishankar : ‘आपल्या अभ्यासक्रमाबाहेर असू शकतात ट्रमची काही धोरणं’, भारताने भूमिका स्पष्ट केली
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की ट्रम्प यांची काही धोरणे भारताच्या अभ्यासक्रमाबाहेर असू शकतात. पण आपण आपल्या राष्ट्रीय हिताला महत्त्व देऊ