• Download App
    Russian | The Focus India

    Russian

    Russian : रशियातील मौलानांनी 4 निकाहांवरचा फतवा मागे घेतला; वृद्ध आणि आजारी पत्नीमुळे अनेक विवाहांना सूट

    वृत्तसंस्था मॉस्को : Russian रशियातील एका सर्वोच्च इस्लामिक संघटनेने (DUM) मुस्लीम पुरुषांना चार बायका ठेवण्याची परवानगी देणारा वादग्रस्त फतवा मागे घेतला आहे. आरटी न्यूजनुसार, 17 […]

    Read more

    Angela Merkel : अँजेला मर्केल यांचा दावा- पुतिन यांनी माझ्यावर कुत्रा सोडला होता; रशियन राष्ट्रपतींनीही दिले स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था मॉस्को : Angela Merkel  रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल यांची माफी मागितली आहे. पुतिन यांनी चान्सलर मर्केल […]

    Read more

    Ukraine drone : रशियन शस्त्रास्त्रांच्या डेपोवर युक्रेनचा ड्रोन हल्ला; अनेक क्षेपणास्त्रे, बॉम्ब, दारूगोळा नष्ट केल्याचा दावा

    वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनने  ( Ukraine  ) रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने युक्रेनच्या स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसच्या हवाल्याने म्हटले आहे की, […]

    Read more

    NSA Ajit Doval : NSA अजित डोवाल यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली; मोदींच्या झेलेन्स्कींशी भेटीची दिली माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल  ( Ajit Doval )   यांची 12 सप्टेंबर रोजी सेंट […]

    Read more

    रशियन सैन्यात भरती झालेले भारतीय सुरक्षित परत येतील; मोदींनी पुतीन यांच्यासमोर मांडला मुद्दा

    वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेन युद्धासाठी रशियन सैन्यात सामील झालेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परतता येईल. मीडिया रिपोर्ट्समधील सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की रशिया दौऱ्यावर असलेले […]

    Read more

    वयाच्या 93 व्या वर्षी अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांचे पाचवे लग्न; 26 वर्षांनी लहान रशियन शास्त्रज्ञ एलेना झुकोवा आहेत पत्नी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी वयाच्या 93व्या वर्षी पाचवे लग्न केले आहे. त्यांनी रशियन वंशाच्या जीवशास्त्रज्ञ एलेना झुकोवा यांना आपली पाचवी […]

    Read more

    रशियन सैन्य आता अण्वस्त्रांसह युद्धाभ्यास करणार; युक्रेनमध्ये नाटो सैन्य तैनातीच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांचा निर्णय

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैन्याला अण्वस्त्रांच्या कवायती करण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या सीमेजवळ तैनात नौदल आणि सैन्यालाही या सरावात सामील […]

    Read more

    UNSC मध्ये इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाची मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव फेटाळला

    वृत्तसंस्था जीनिव्हा : गाझामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर रशियाने मांडलेला ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सोमवारी रात्री फेटाळण्यात आला. खरेतर, रशियाच्या प्रस्तावात गाझामधील नागरिकांवरील हिंसाचाराचा निषेध […]

    Read more

    रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केले मोदींचे कौतुक; म्हणाले- त्यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होतोय!

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले- पंतप्रधान मोदी हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांच्याशी […]

    Read more

    भारताची बरोबरी करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला, रशियन तेलाची आयात बंद करण्याची नामुष्की

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान यापुढे रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करणार नाही. याचे कारण म्हणजे पाकिस्तानातील रिफायनरी युनिट्स किंवा प्लांट्सना रशियन क्रूड ऑइल रिफाइनिंगमध्ये फार […]

    Read more

    रशियाच्या हल्ल्यात चिनी वाणिज्य दूतावासाचे नुकसान; झेलेन्स्की म्हणाले– चीनसाठी ठेवलेले 60 हजार टन धान्य नष्ट

    वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेन युद्धादरम्यान रशियाने गुरुवारी ओडेसा शहरावर हल्ला केला, त्यात तीन जण ठार झाले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात चीनच्या वाणिज्य दूतावास कार्यालयाचेही […]

    Read more

    ब्रिक्स परिषदेला पुतीन गैरहजर राहणार, रशियन राष्ट्राध्यक्षांना अटकेची भीती

    वृत्तसंस्था जोहान्सबर्ग : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार नाहीत. यजमान देश दक्षिण आफ्रिकेने बुधवारी याची […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, मेक इन इंडियाचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणून कौतुक केले आहे. रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी […]

    Read more

    SCO परराष्ट्रमंत्र्यांची आजपासून गोव्यात बैठक, एस# जयशंकर चिनी आणि रशियन समकक्षांची भेट घेणार

    वृत्तसंस्था पणजी : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-SCOच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोनदिवसीय बैठक आजपासून गोव्यात सुरू होत आहे. पाकिस्तान आणि चीनसह 8 देशांचे परराष्ट्रमंत्री गोव्यात पोहोचून या बैठकीत सहभागी […]

    Read more

    टेन्शन वाढलं! : रशियन विमानांनी पाडले अमेरिकी ड्रोन, अमेरिकेने दिला कठोर इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियन लढाऊ विमानांनी बुधवारी काळ्या समुद्रात अमेरिकन ड्रोन MQ-9 रीपर पाडले. रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन काळ्या समुद्रावर उडत असताना ही […]

    Read more

    रशियन क्रूडवरून भारत आणि चीनमधील स्पर्धा वाढली, कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल घेण्यासाठी भारतीय रिफायनरी कंपन्या आणि चिनी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. दोन्ही देशांच्या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या […]

    Read more

    पुतीन यांचा अमेरिकेला इशारा : रशियन सैन्याशी नाटो भिडले, तर जागतिक विध्वंस होईल

    वृत्तसंस्था मॉस्को : क्रिमिया ब्रिज हल्ल्यानंतर युक्रेनला धडा शिकवणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा ‘जागतिक विध्वंसा’चा इशारा दिला आहे. जर नाटो सैन्याने रशियन […]

    Read more

    काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला : 2 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांसह 20 ठार; सहा वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दारुल अमान भागात रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला झाला आहे. सोमवारी झालेल्या स्फोटात दोन रशियन अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला […]

    Read more

    आत्मसमर्पण करा किंवा उपाशी मरा रशियन सैन्याचा युक्रेन सैनिकांना पर्याय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, या युद्धाचा शेवट कुठेच दिसत नाही. विशेषत: […]

    Read more

    रशियन हल्ल्यात ३ हजार युक्रेनियन सैनिक हुतात्मा : राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की

    वृत्तसंस्था किव्ह : रशियाच्या हल्ल्यानंतर सुमारे ३ हजार युक्रेनियन सैनिक मारले गेले आणि सुमारे दहा हजार युक्रेनियन सैनिक जखमी झाले, आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष […]

    Read more

    Russia-Ukraine War : अमेरिकेने रशियावर लादले आणखी निर्बंध, रशियन बँका, पुतीन यांच्या मुलींना केले लक्ष्य

    युक्रेनवर हल्ला करून रशिया सर्व बाजूंनी घेरला गेला आहे. या हल्ल्यानंतर रशियावर विविध निर्बंध लादण्यात आले असूनही रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दोन्ही देशांमधील […]

    Read more

    रशियन हवाई दलाची चार क्षेपणास्त्रे नष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ३९ व्या दिवशीही ते सुरूच आहे. […]

    Read more

    Russia India Talk : रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत पीएम मोदींकडून तत्काळ युद्धबंदीचा पुनरुच्चार, रशियन मंत्री म्हणाले- भारत करू शकतो मध्यस्थता!

    दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर गुरुवारी दिल्लीत आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीएमओच्या म्हणण्यानुसार, भेटीदरम्यान रशियाचे […]

    Read more

    Russia Ukraine War: युक्रेनच्या लष्कराचा दावा, रशियाचे आणखी 2 उच्चपदस्थ अधिकारी युद्धात ठार, आधीही 2 जणांचा झाला होता मृत्यू

    गेल्या एक महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही रशियाला आतापर्यंत युक्रेनचा पराभव करता आलेला नाही. आताही युक्रेनमधील अनेक शहरे त्याच्या आवाक्याबाहेर […]

    Read more

    रशियाच्या हवाई हल्ल्यात ३०० नागरिकांचा बळी; थिएटरवर बॉम्ब फेक, १३०० जणांनी घेतला आश्रय

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच असून युक्रेनियन शहर मारियुपोलमध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० नागरिकांचा बळी गेला आहे. Russian airstrikes kill 300 […]

    Read more