Russian President : रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले- तिसरे महायुद्ध सुरू झाले; याला बायडेन जबाबदार, त्यांनी युक्रेनला परवानगी दिली
वृत्तसंस्था मॉस्को : Russian President रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे की, तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे. मेदवेदेव यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर सांगितले […]