• Download App
    Russian Oil Tanker | The Focus India

    Russian Oil Tanker

    Russian Oil Tanker : ब्रिटनने रशियन तेल टँकरवर छापा टाकला:ताब्यात घेतले; 38 वर्षीय भारतीयाला अटक

    ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सी (NCA) ने रशियन शॅडो फ्लीटशी संबंधित तेल टँकर SMYRTOS वर कारवाई करताना 38 वर्षीय भारतीय नागरिकाला अटक केली आहे. त्याच्यावर रशियाशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा संशय आहे.

    Read more