Russian court : गुगल रशियात दिवाळखोर घोषित, रशियन कोर्टाने जागतिक जीडीपीच्या 620 पट दंड ठोठावला
वृत्तसंस्था मॉस्को : Russian court रशियन न्यायालयाने गुगलला 20 ट्रिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम संपूर्ण जगाच्या जीडीपीच्या 620 पट जास्त आहे. याचा अर्थ […]