रशियन सैन्यातील भारतीयांच्या भरतीला विरोध, भारताने म्हटले- त्वरित थांबवा, दोन्ही देशांसाठी हे चांगले नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेन युद्धात रशियन सैन्यात तैनात आणखी दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. यानंतर भारताने म्हटले आहे […]