रशियाने घातली फेसबुकवर बंदी, कारवाईला उत्तर म्हणून उचलले पाऊल
विशेष प्रतिनिधी मॉस्को : युक्रेनसोबतच्या युद्धा दरम्यान रशियाने फेसबुकवर अंशत: बंदी घातली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने क्रेमलिन समर्थित मीडियावर बंदी घातली […]