• Download App
    russia | The Focus India

    russia

    रशियात पॅलेस्टाईन समर्थकांनी धावपट्टीच ताब्यात घेतली, विमानात घेऊ लागले ज्यूंचा शोध, विमानतळ बंद

    वृत्तसंस्था मॉस्को : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. गाझामध्ये इस्रायल सातत्याने लष्करी कारवाई करत आहे. या सगळ्यात रविवारी पॅलेस्टाईन समर्थक दागेस्तानच्या दक्षिण रशियन […]

    Read more

    पुतीन यांचा पाश्चिमात्य देशांना इशारा, भारत आणि रशियात तेढ निर्माण करू नका, हे सर्व प्रयत्न निरर्थक

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. ते म्हणाले- पाश्चात्य देशांनी भारत आणि रशियामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू […]

    Read more

    रशियाच्या ब्लॅक सी नौदल मुख्यालयावर हवाई हल्ला; युक्रेनचा दावा- 9 रशियन अधिकारी ठार; ब्रिटन-फ्रान्सच्या मिसाइलचा वापर

    वृत्तसंस्था कीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. शुक्रवारी युक्रेनने क्रिमियामधील रशियाच्या ब्लॅक सी नौदल मुख्यालयावर हल्ला केला. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, शनिवारी युक्रेनच्या संरक्षण […]

    Read more

    झेलेन्स्की म्हणाले- रशियाकडून दहशतवादी, मुलांचा शस्त्रासारखा वापर; रशियाला अण्वस्त्रे बाळगण्याचा अधिकार नाही

    वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. ते म्हणाले-हे युद्ध केवळ युक्रेनचे नाही तर संपूर्ण जगाचे आहे. त्यासाठी […]

    Read more

    नवी दिल्लीच्या जाहीरनाम्याने चकित रशियाने म्हटले- आम्हाला याची अपेक्षा नव्हती, भारताने G20 अजेंड्याचे युक्रेनीकरण होऊ दिले नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेचे रशियाने यशस्वी वर्णन केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी G20 शिखर परिषदेत युक्रेन […]

    Read more

    युक्रेनच्या ताब्यात घेतलेल्या भागात निवडणुका घेतोय रशिया, अमेरिकेने म्हटले- हे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा एकदा क्रिमियाला लक्ष्य केले. युक्रेनच्या ताब्यात असलेल्या भागात रशिया सातत्याने बनावट निवडणुका घेत आहे, जे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या नियमांचे उल्लंघन […]

    Read more

    मोठी बातमी : पुतीनविरुद्ध बंड करणाऱ्या वॅगनर चीफचा मृत्यू; रशियातील विमान अपघातात प्रिगोझिनसह 11 जण ठार

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या खासगी आर्मी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने रशियाची संस्था ‘टास’च्या हवाल्याने हे वृत्त […]

    Read more

    Luna-25 Mission : रशियाची चांद्रमोहीम अयशस्वी, ‘लुना-25’ चंद्रावर कोसळले

    रशियाने 11 ऑगस्ट रोजी लुना-25 लाँच केले होते. विशेष प्रतिनिधी मॉस्को :  रशियाने 50 वर्षांनंतर दुसऱ्यांदा चंद्र मोहीम सुरू केली होती, जी 21 ऑगस्ट रोजी […]

    Read more

    देशात रशियन लोकसंख्येएवढे मद्य, अमेरिकेपेक्षा जास्त नशेखोर; 372 जिल्हे अंमली पदार्थांच्या विळख्यात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील नशेखोरीच्या महामारीबाबत गंभीर आकडे समोर आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर केलेल्या एका सर्वेक्षणात उघड झाले की, १० ते ७५ वयोगटातील लोकसंख्येत […]

    Read more

    एप्रिल-जुलै काळात रशियातून भारताची आयात दुपटीने वाढून 20.45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यात तीव्र व्यावसायिक घडामोडी पाहायला मिळत आहेत. रशियातून भारताची आयात दुपटीने वाढली आहे. एप्रिल-जुलैमध्ये रशियामधून भारताची आयात दुप्पट […]

    Read more

    रशियाकडून ४७ वर्षांनंतर मोठी चांद्रयान मोहीम ‘Luna 25’ लाँच

    पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे असे पहिलेच यान असेल. विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियाने तब्बल  47 वर्षांनंतर देशाची पहिली चंद्र मोहीम लूना 25 लाँच […]

    Read more

    रशियाची युक्रेनवर अणुहल्ल्याची धमकी; माजी राष्ट्रपती मेदवेदेव म्हणाले- आमची जमीन हिसकावली तर हाच पर्याय

    वृत्तसंस्था मॉस्को : जवळपास दीड वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आता अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतिन यांचे विशेष सल्लागार […]

    Read more

    रशियाविरुद्ध बंड करणाऱ्या वॅग्नरच्या प्रमुखांनी बेलारूसमध्ये घेतला आश्रय, अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी दिला दुजोरा

    वृत्तसंस्था मिन्स्क : पुतीन यांच्याविरुद्ध बंडाचे शिल्पकार असलेले प्रीगोझिन मंगळवारी बेलारूसला पोहोचले. मात्र, त्यांचे जेट मिन्स्कला पोहोचले आणि तेथून परतत असल्याच्या बातम्या आल्या. पण स्वतः […]

    Read more

    पुतीनविरोधात बंड होणार हे अमेरिकेला माहिती होते, रिपोर्टमध्ये दावा- त्यांनी हे नाटोपासूनही लपवले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : 23 मेच्या रशियातील उठावाची अमेरिकेला अनेक आठवडे आधीच माहिती होती. सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. यानुसार […]

    Read more

    रशियाचा सीरियावर हवाई हल्ला, 13 जण ठार; मृतांमध्ये 2 मुले; सीरियाने म्हटले- हे एका नरसंहारासारखे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाने रविवारी उत्तर-पश्चिम सीरियातील बंडखोरांच्या ताब्यातील भागात हवाई हल्ले केले. यामध्ये दोन मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, इदलिब […]

    Read more

    रशियातले बंड 12 तासांत थंड; पण बंडाची ठिणगी विझणार नसल्याचा युरोपियन माध्यमांचा दावा

    वृत्तसंस्था मॉस्को :  रशियातले बंड, 12 तासांत थंड!!अशी अवस्था आज पहाटे झाली रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी बंडखोरांना स्पष्ट इशारा दिल्यानंतर तसेच बेलारूसच्या अध्यक्षांनी मध्यस्थी […]

    Read more

    रशियाकडून पाकिस्तानला स्वस्तात मिळाले कच्चे तेल, पण ते भारतातच रिफाइन करण्याची अट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानातील लोक महागड्या पेट्रोल डिझेलने त्रस्त झाले आहेत. इंधनाच्या किंमती तिथे गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तान सरकारने आपल्या लोकांना स्वस्त पेट्रोल डिझेल […]

    Read more

    भारताला धक्का! चीनच्या सांगण्यावरून रशियाने पहिल्यांदाच पाकिस्तानला दिले कच्चे तेल

    वृत्तसंस्था कराची : रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाची पहिली खेप कराची बंदरात पोहोचली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानमध्ये सुरू असलेली महागाई […]

    Read more

    पुतीन यांच्या घरावर ड्रोन हल्ला, रशियाचा आरोप- राष्ट्रपतींच्या हत्येचा कट, झेलेन्स्की म्हणाले- आमच्याकडे एवढी ताकद नाही

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. हल्ल्यानंतर रशियाच्या बाजूने असे सांगण्यात आले – आम्ही […]

    Read more

    रशियाने युक्रेनवर एका दिवसात डागली 23 क्षेपणास्त्रे, 3 मुलांसह 16 जणांचा मृत्यू, 2 महिन्यांतील सर्वात मोठा हल्ला

    वृत्तसंस्था कीव्ह : रशियाने शुक्रवारी युक्रेनवर एकामागून एक 23 क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये विविध शहरांमध्ये 3 मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, उमान शहरात 13 […]

    Read more

    युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, रशियाशी युद्धात मदतीची केली विनंती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याची […]

    Read more

    युक्रेनशी युद्धादरम्यान व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा- बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार रशिया

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शेजारील देश बेलारूसशी करार केला आहे. या करारानुसार रशिया जुलैपर्यंत बेलारूसच्या सीमेवर सामरिक अण्वस्त्रे तैनात करेल.During the […]

    Read more

    रशिया, चीन, इराण यांचा एकत्रित सैन्य सराव, अरबी समुद्रात तिन्ही देशांची सैन्यदले, जगाला दिला संदेश

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाने बुधवारी सांगितले की त्यांनी अरबी समुद्रात चीन आणि इराणसोबत नौदल सराव सुरू केला आहे. चीन आणि इराणशी संबंध दृढ करण्याचा रशियाचा […]

    Read more

    पाकने रशियाचा केला विश्वासघात : गहू-तेल रशियाकडून घेतले, स्वत:ची शस्त्रास्त्रे मात्र जर्मनीमार्गे युक्रेनला पाठवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला रशियाने नुकतीच गहू पाठवून मदत केली. आता पाकिस्तानने मात्र रशियाचा विश्वासघात केल्याचे वृत्त आहे. […]

    Read more

    रशिया लंडनवर हल्ला करण्याच्या तयारीत? पुतिन समर्थकाने इंग्लंडच्या संसदेवर हल्ला करण्याची दिली धमकी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन्ही देशांमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. रशियाच्या आशेवर युक्रेनचे सैनिक ठामपणे उभे आहेत. […]

    Read more