• Download App
    Russia India annual summit 2025 flashback | The Focus India

    Russia India annual summit 2025 flashback

    Vladimir Putin : BRICS परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतिन भारतात येणार; एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा भारत दौरा

    रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षी भारतात होणाऱ्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होतील. रशियाने याची पुष्टी केली आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीतील त्यांचा हा दुसरा भारत दौरा असेल.

    Read more